Mutual Fund च्या 5 दमदार स्कीम्स ! 3 वर्षात 2.5 पटीपेक्षा जास्त वाढली संपत्ती; रू. 1000 च्या SIP ने…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - Mutual Fund | म्युच्युअल फंडातील गुंतवणूक (Investment in Mutual Fund) आजच्या काळात अगदी सरळ आणि सोपी आहे. बँकेच्या आवर्ती ठेव Recurring Deposit (RD) प्रमाणे दरमहा एकरकमी तसेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन…