Browsing Tag

tapovan tunnel

उत्तराखंड : तपोवन टनलच्या आत ड्रिलिंग मशीनचा वापर, 30 पेक्षा जास्त लोक अडकल्याची शंका

जोशीमठ : उत्तराखंडमध्ये तपोवन टनलच्या आत ड्रिलिंग मशीनचा वापर केला जात आहे. चमोली पोलिसांनुसार, आतापर्यंत एकुण 38 लोकांचे मृतदेह सापडले आहेत. गाळाने भरलेल्या या भुयाराच्या आत अडकलेल्या लोकांच्या संभाव्या स्थानापर्यंत पोहचण्यासाठी एक सहायक…