Browsing Tag

udayanraje bhosale

‘बॅलेट’ पेपरवर फेरनिवडणूक घ्या, आता राजीनामा देतो : खा. उदयनराजे

सातारा : पोलिसनामा ऑनलाईन - ईव्हीएम मशीनवरून देशभरात घोळ सुरु असून नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत देखील विरोधकांनी देशभरात या गोष्टीवरून राळ उठवली होती. त्याचबरोबर ईव्हीएम मशीनऐवजी निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या अशी आग्रही मागणी देखील…

उदयनराजेंच्या समर्थकांनी सातार्‍यात रामराजेंचा पुतळा जाळला

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - रामराजे निंबाळकर आणि उदयनराजे भोसले यांच्यातील वादाने आता हिंसक वळण घेतले आहे. बारामती इंदापूरला दिला जाणारे पाणी देण्यावरून भडकलेला वाद आता जाळपोळीवर येऊन थांबला आहे. शनिवारी या प्रकाराला हिंसक वळण मिळाले.…

खा. उदयनराजेंची राज्य सरकारवर टिका ; म्हणाले, ‘राजेशाही’ असती तर…

मुंबई : वृत्तसंस्था - नेहमी वादग्रस्त तसेच धाडसी विधान करण्यासाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा विधान करून भाजप सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. ते गुरुवारी पंढरपूरमध्ये…

…म्हणून मी एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला आलो : खा. उदयनराजे भोसले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका करणं योग्य नाही, असं मत साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलं. पुण्यातील कात्रज परिसरात ‘शिवसृष्टी’ होत आहे.शिवसृष्टीचे काम…

‘चौंडीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या’ खासदार उदयनराजे भोसले यांची मागणी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन -पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त…

विलीनीकरणाबाबत उदयनराजेंचे ‘हे’ रोखठोक विधान

अहमदनगर : वृत्तसंस्था - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीमुळे विलीनीकरणाबाबत उठलेल्या वावड्या आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात सुरु झालेल्या चर्चेवर भाष्य करताना खासदार उदयनराजे भोसले यांनी मात्र…

उदयनराजे आणि सुप्रिया सुळे सर्वात ‘श्रीमंत’ खासदार ; जाणून घ्या किती आहे संपत्ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारली तरी सर्वाधिक श्रीमंत खासदारांच्या यादीत राष्ट्रवादीच अग्रेसर आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीच्या बारामतीतील खासदार सुप्रिया सुळे हे राज्यातील सर्वात श्रीमंत…

राजा तो राजाच ! उदयनराजेंचा बालेकिल्ला सहीसलामत

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - गेली २ टर्म सलग निवडून येणाऱ्या छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपला करिष्मा परत राखत यावेळी देखील सातारा लोकसभा मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले विरूद्ध शिवसेनेचे नरेंद्र पाटील…

भाजपाने देशातल्या राजांनाही भीक मागायला लावली : खा. उदयनराजे भोसले

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपा सरकारने देशातल्या राजांना भिक मागायला लावली. पाच वर्षात त्यांच्या हातात वाडगं दिले. अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात आयोजित सभेत त्यांनी हे वक्तव्य…

खा. उदयनराजे, आ. शिवेंद्रराजे यांनी कार्यकर्त्यांसोबत केली न्याहरी

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा धुरळा ठिकठिकाणी उडत असून घाम गाळणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना जेवणासाठीही वेळ मिळत नाही. राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान २३ एप्रिल रोजी असल्याने अवघे काही दिवसच प्रचारासाठी…