Browsing Tag

Vishwajeet Parida

छातीत लागली गोळी, गाडीचे दोन्ही टायर पंक्चर, तरीही त्यानं गर्लफ्रेंडला गुंडापासून वाचवलं !

रायपूर : वृत्तसंस्था - बिलासपूरमध्ये छातीत गोली लागलेली असतानाही एका प्रियकरानं आपल्या प्रेयसीला तोंड बांधून (मास्क लावलेल्या) आलेल्या गुंडापासून यशस्वीरित्या वाचवलं आहे. युवकाच्या गाडीचे दोन्ही टायर पंक्चर झाले होते. तरीही त्यानं हार मानली…