प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन; कोरोनाचीही झाली होती लागण
नवी दिल्ली :वृत्त संस्था - प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे कोरोनाचा संसर्ग झाल्याने आज सकाळी निधन झाले. ते गेल्या काही कालावधीपासून झी न्यूज या वृत्तवाहिनीमध्ये न्यूज अँकर म्हणून कार्यरत होते. सरदाना यांचे निधन झाल्याची माहिती झी…