Asia Cup 2023 Final | आशिया चषकावर भारताचे सि’राज’! श्रीलंकेचा दहा विकेटने पराभव करत…
कोलंबो : वृत्तसंस्था - Asia Cup 2023 Final | मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे. कोलंबो येथे झालेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात मोहम्मद सिराज याने भेदक गोलंदाजी केल्याने श्रीलंकेचा संघ 50…