EPFO | खुशखबर ! PF खातेधारक आता घरबसल्या अपडेट करू शकतात बँक डिटेल, जाणून घ्या काय आहे प्रोसेस?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कर्मचारी भविष्य निधी (EPFO) आपल्या खातेधरकांना घरबसल्या बँक डिटेल अपडेट करण्याची सुविधा देत आहे. तुम्ही तुमचे बँक खाते सहजपणे पीएफ खात्यासोबत अपडेट करू शकता. बँक खात्याची माहिती अपडेट नसल्यास तुम्ही तुमच्या पीएफ…