MNS MLA Raju Patil | ‘ही तर भाजप शिंदे गटाची खेळी’, कल्याण लोकसभा जागेच्या वादावरुन…
कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन - कल्याण लोकसभेच्या (Kalyan Lok Sabha Constituency) जागेवरून भाजप (BJP) आणि शिवसेनेमध्ये (Shivena) धूसफूस सुरू असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. यावरुन मनसे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांनी भाजप-शिवसेनेला…