Jalgaon Politician | कट्टर विरोधक नेते पुन्हा एकत्र; जळगावकरांना बसला आश्चर्याचा धक्का
जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - राजकारणात काहीही अशक्य नसत हे सर्वज्ञात आहे. त्याचीच प्रचिती जळगावमध्ये (Jalgaon Politician) आली. निमित्त होते ते जिल्हा बँक निवडणुकीचे. माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश…