कार विहिरीत कोसळून 4 जणांना जलसमाधी ?
जालना : पोलीसनामा ऑनलाईन - जालन्याहून देवळगावराजाकडे निघालेली कार जामवाडी शिवारातील विहिरीत कोसळून चार ते पाच जणांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त होत आहे. ही दुर्घटना शुक्रवारी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान अंधारामुळे मदत…