दररोज फक्त 22 रूपये बचत करून घ्या LIC ची ‘ही’ पॉलिसी, जास्तीच्या फायद्यासोबतच होतील…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जीवन अमर नावाने एलआयसीच्या सर्वात स्वस्त आणि किफायतशीर पॉलिसी लॉंच केली आहे. या पॉलिसीमध्ये 2 डेथ बेनिफिट्स पर्याय जे की, लेवल सम एश्योर्ड आणि इन्क्रीजिंग सम एश्योर्ड यापैकी कोणत्याही एक सुविधेचा लाभ घेऊ शकता. हा…