Work From Home TIPS : घरुन जास्त वेळ काम करायचे असेल तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - संपूर्ण जग कोरोना विषाणूंमुळे त्रस्त आहे, दरम्यानच्या काळात घरातून काम करण्याची (वर्क फ्रॉम होम) संस्कृती वाढली आहे. आयटी कर्मचाऱ्यांपासून ते व्यावसायिकापर्यंत प्रत्येकजण व्हायरस टाळण्यासाठी घरून कार्य करत आहे.…