पंढरपूरचे मंदिर खुले करा, प्रकाश आंबेडकरांचा सरकारला अखेरचा ‘इशारा’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यातील सर्व धार्मिक स्थळे सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्याची विरोधकांकडून मागणी होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय…