Pune Police News | शशिकांत बोराटे पुणे शहर वाहतूक शाखेचे नवे उपायुक्त, डीसीपी विजयकुमार मगर यांची…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Police News | लोकसभा निवडणूक-2024 च्या पार्श्वभुमीवर शहरातील 2 पोलिस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
वाहतूक…