पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - किरकोळ कारणावरुन पाच जणांच्या टोळक्याने एका 18 वर्षाच्या तरुणाचे अपहरण केले. यानंतर त्याला हाताने व पट्ट्याने बेदम मारहाण करुन त्याचा चेहरा विद्रुप केल्या प्रकरणी निखिल विजय कुसाळकर व त्याच्या इतर 5 साथीदारांवर…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Police MCOCA Action | खडकी परिसरात घरफोडी व जबरी चोरी करणाऱ्या सुंदरसिंग भुरीया व त्याच्या 3 साथीदारावर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | लोहगाव येथील कलवड वस्तीमध्ये दोन अल्पवयीन मुले आणि एका तरुणाने धुमाकूळ घालत 25 वाहनांची कोयत्याने (Koyta) तोडफोड केली. या घटनेत वाहनांचे मोठे नुकसान झाले. ही घटना सोमवारी (दि.6) मध्यरात्री बडी…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Police MCOCA Action | जबरी चोरी, खंडणी, विनयभंग असे गंभीर गुन्हे करुन विमाननगर परिसरात दहशत माजवणाऱ्या करण युवराज हतागळे व त्याच्या साथीदार भावावर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | लोणीकंद पोलीस ठाण्याच्या (Lonikand Police Station) हद्दीतील कदम वस्ती येथील ओढ्या जवळ लावलेल्या एका हातभट्टी दारू भट्टीवर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. या कारवाईत 70 लिटर दारु, एक हजार लिटर…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | येरवडा पोलीस ठाण्यातील (Yerwada Police Station) तडीपार आरोपीला चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police Station) अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्टल जप्त केले आहे. पोलिसांनी ही कारवाई मंगळवारी…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Police MCOCA Action | मदतीच्या बहाण्याने बोलवून लुटणाऱ्या किशोर उत्तम गायकवाड (Kishore Uttama Gaikwad) व त्याच्या 3 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार…