शेतकर्यांची ट्रॅक्टर रॅली, बॅरिकेडस् तोडून दिल्लीत घुसण्याचा आंदोलकांचा प्रयत्न, पोलिसांकडून…
नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - राजधानी दिल्लीमध्ये एकीकडे प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर परेड सुरु आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलक आज दिल्लीच्या सीमेवर ट्रॅक्टर रॅली काढत आहेत. परंतू पोलिसांकडून…