Pune PMC News | पुणे महापालिकेचे मुख्य अभियंता राजेंद्र राऊत आणि आयुक्तांचे मुख्य सचिव गजानन कडक…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune PMC News | महापालिकेच्या बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र राऊत (Rajendra Raut PMC) आणि महापालिका आयुक्त कार्यालयातील मुख्य सचिव गजानन कडक (Gajanan Kadak PMC) हे ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त होत आहेत.…