Army Day : सैनिकांनो, तुमच्या धैर्याचा, पराक्रमाचा अन् शौर्याचा आम्हास गर्व
पोलीसनामा ऑनलाईन टीम : भारतीय सैन्य दिन देशभरात १५ जानेवारीला साजरा केला जातो. यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आभार व्यक्त केले आहेत. या दिनानिमित्त देशाच्या सर्वोच्च स्थानावर बसलेल्या दिग्गज…