Pune News | मराठा समाज मागासलेपण पडताळणी सर्वेक्षण ! पुणे महापालिकेच्या हद्दीत 14 लाख 30 हजार…
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - Pune News | मराठा समाजाचे मागासलेपण पडताळण्यासाठी पुणे महापालिकेने तब्बल 14 लाख 30 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण केले. प्रत्यक्षात महापालिका हद्दीमध्ये मिळकत कराच्या नोंदी असलेल्या 12 लाख 50 हजार नोंदीनुसार कुटुंबांची…