Pune Lok Sabha Election 2024 | पुण्यात राहुल गांधी, प्रियंका गांधींचे ‘रोड शो’, शरद…
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - Pune Lok Sabha Election 2024 | पुणे लोकसभा मतदार संघाची निवडणूक यावेळी सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. येथे भाजपाचे मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol), काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)…