मार्क झुकरबर्ग, जेफ बेजोस, सुंदर पिचाई आणि टिम कुक यांची 5 तास चौकशी
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था - अमेरिकन खासदारांनी बुधवारी तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांची (सीईओ) चौकशी केली. खासदारांनी या कंपन्यांद्वारे कथित दृष्ट्या दबदबा किंवा एकाधिकाराची स्थिती निर्माण करणे आणि…