लासलगांव बाजार समितीचे साप्ताहीक समालोचन

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन – गत सप्ताहात लासलगांव मुख्य बाजार आवारावर लाल कांद्याची 1,05,072 क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रुपये 1,051 कमाल रुपये 5,761 तर सर्वसाधारण रुपये 4,201 प्रती क्विंटल राहीले.

लासलगांव मुख्य बाजार आवारावरील भुसार व तेलबिया शेतीमालाचे प्रती क्विंटल बाजारभाव पुढीलप्रमाणे होते :-

गहु (444 क्विंटल) भाव 1,951 ते 2,700 सरासरी 2,392 रूपये, बाजरी लोकल (31 क्विंटल) भाव 1,855 ते 2,900 सरासरी 2,485 रूपये, बाजरी हायब्रीड (122 क्विंटल) भाव 1,801 ते 2,191 सरासरी 1,935 रूपये, मुग (27 क्विंटल) भाव 2,500 ते 7,300 सरासरी 5,440 रूपये, उडीद (25 क्विंटल) भाव 4,000 ते 6,100 सरासरी 5,500 रूपये, हरभरा लोकल (52 क्विंटल) भाव 3,200 ते 5,500 सरासरी 3,865 रूपये, रूपये, हरभरा काबुली (06 क्विंटल) भाव 3,800 ते 3,900 सरासरी 3,900 रूपये, सोयाबीन (2,286 क्विंटल) भाव 2,500 ते 4,536 सरासरी 4,447 रूपये, मका (18,420 क्विंटल) भाव 1,700 ते 2,027 सरासरी 1,940 रूपये प्रती क्विंटल राहीले.

-निफाड उपबाजार आवारावरील आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे होते :- लाल कांदा (6,735 क्विंटल) भाव रुपये 1,300 ते 6,370 सरासरी रुपये 4,300, गहू (371 क्विंटल) 2,100 ते 2,400 सरासरी 2,250 रूपये, सोयाबीन (1,843 क्विंटल) 2,200 ते 4,400 सरासरी 4,251 रूपये, उडीद (09 क्विंटल) 5,100 ते 6,200 सरासरी 5,551 रूपये, मका (9,494 क्विंटल) 1,650 ते 2,056 सरासरी 1,945 रूपये, हरभरा (22 क्विंटल) 3,000 ते 4,050 सरासरी 3,925 रूपये प्रती क्विंटल राहीले.

विंचूर उपबाजार आवारावरील आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे होते :- लाल कांदा (86,150 क्विंटल) भाव रुपये 1,500 ते 6,851 सरासरी रुपये 4,000, गहू (158 क्विंटल) 1,851 ते 2,495 सरासरी 2,206 रूपये, बाजरी (64 क्विंटल) 1,532 ते 2,336 सरासरी 1,854 रूपये, सोयाबीन (1,816 क्विंटल 3,000 ते 4,500 सरासरी 4,045, मका (13,924 क्विंटल) 1,000 ते 2,013 सरासरी 1,925 रूपये, हरभरा लोकल (10 क्विंटल) भाव 3,425 ते 4,100 सरासरी 3,849 रूपये प्रती क्विंटल राहीले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/