Browsing Tag

Lasalgaon

लासलगाव : कांद्याने भरलेल्या ट्रकची दुचाकीला धडक, दोन ठार

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन - लासलगाव (Lasalgaon) ते चांदवड रोडवर टाकळी विंचूर शिवारात मधुकर गायकर यांच्या पेट्रोल पंपासमोर लासलगाव कडून चांदवडकडे जाणार्‍या कांद्याने भरलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू (Death) झाला आहे.…

अवैध दारू विक्रीची बातमी येताच उत्पादन शुल्क विभाग लासलगावात ‘अ‍ॅक्टीव्ह’

लासलगाव - लासलगाव शहरात अवैध दारू विक्री चे अड्डे संचारबंदीतही अगदी जोरात सुरू असल्याची बातमी प्रकाशित होताच सायंकाळी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने लासलगाव व परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्याच्या ठिकाणी धाड मारण्यासाठी दाखल झाले.नवीन…

गावाप्रती कर्तव्य : 5 ऑक्सिजन मेक मशीन व 10 पाण्याचे जार भेट !

लासलगाव - पुणे येथे नोकरीस असलेल्या लासलगाव येथील योगेश रामबीलास कासट आणि योगेश जगदीश डागा यांनी लासलगाव येथील कोरोना बाधीत रूग्णांची अडचण लक्षात घेवून ५ ऑक्सिजन मेक मशीन व व १० पाण्याचे जार भेट देत गावाप्रती कर्तव्य पार पाडले . यावेळी…

संचारबंदीतही दारू अवैध विक्री जोरात

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन  -  एकीकडे कोरोना च्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात कडक निर्बंध लागू असुन सर्व व्यावसायिकांना वेळेचे बंधन घालून दिलेले आहे फक्त अत्यावश्यक सेवा सुरू असताना लासलगाव शहरात अवैध दारू विक्री चे अड्डे मात्र संचारबंदीतही…

लासलगाव : बाजार समितीत टोकन घेण्यासाठी तोबा गर्दी

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन -  कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन शिथिल केल्याने बंद असलेल्या लासलगावसह जिल्ह्यातील कांद्याच्या बाजार समित्या सुरू झाल्या आहे पण नोंदणीकृत 500 वाहनातील कांद्याचे दररोज लिलाव केले…

4 वर्षाच्या चिमुकलीची मल्टी सिस्टीम इन्फेल्मेट्री डिसऑर्डर चिल्ड्रन या गंभीर आजारावर यशस्वी मात

लासलगाव - कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगावातील 4 वर्षाच्या चिमुकलीने कोरोनानंतर जीव घेण्या मल्टी सिस्टीम इनफेल्मेट्री डिसऑर्डर चिल्ड्रन या गंभीर आजारावर यशस्वी मात करत आज घरवापसी केली आहे नाशिक जिल्ह्यातील पहिला रुग्ण आढल्याने…

लासलगाव शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची व वाहनचालकांची भर चौकात RT-PCR टेस्ट

लासलगाव : नाशिक जिल्ह्यात 12 मे ते 22 मे पर्यंत कडक जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे त्यामुळे कोरोणा बाधित रुग्णांचा आकडा कुठेतरी कमी होत असताना अशा परिस्थितीत लासलगाव शहरात अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत अशा नागरिकांची व…

दोन्ही पाय निकामी असलेल्या बगळ्याला दिले जीवनदान

लासलगाव - पोलिस कार्यालयाच्या आवारात पडलेल्या गंभीर जखमी व दोन्ही पाय निकामी असलेल्या बगळ्याचे प्राण वाचविण्यात पोलीस कर्मचारी व पशुवैद्यकीय अधिकारी यांना यश आले आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप आजगे यांना पोलिस…