Weight Loss Winters | हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी सेवन करा ‘या’ 5 गोष्टी, वाढणारे पोट राहिल नियंत्रणात

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Weight Loss Winters | हिवाळ्याच्या हंगामात शरीर सुस्त राहात असल्याने आपले वजन अचानक वाढू लागते. गाजरचा हलवा, गुलाबजाम, हॉट चॉकलेट सारख्या वस्तू सुद्धा लठ्ठपणा वाढवण्यास जबाबदार असतात. मात्र, थंडीत खाण्याच्या काही गोष्टी वजन नियंत्रणात ठेवण्यास उपयोगी मानल्या जातात. या वस्तू तुमचे वजन कमी करतात, शिवाय पोटाची चरबीसुद्धा वेगाने (Weight Loss Winters) कमी करू शकतात.

 

1. गाजर (Carrots) –

फायबरमुळे गाजर पचवणे शरीरासाठी सोपे नसते. याच कारणामुळे ते खाल्ल्यानंतर अनेक तास भूक लागत नाही. स्वभाविकपणे जर मनुष्याला भूक लागली नाही तर वजन कमी होणे स्वाभाविक आहे.

 

2. बीट (Bet Root) –

बीटरूटमध्ये वेट लॉस फ्रेंडली फायबर आढळते. यातील पोषकतत्व मनुष्याचे वजन वेगाने कमी करतात.

 

3. दालचिनी (Cinnamon) –

स्वयंपाक घरातील दालचिनीसुद्धा हिवाळ्यात वेगाने वजन कमी करते. यातील सिनमॉल्डेहाईड फॅटच्या आतड्यांच्या ऊतीचे मेटाबॉलिज्म संतुलित ठेवते.

4. मेथीदाणे (fenugreek seeds) –

हिवाळ्यात मेथीदाणे वजन कमी करतात. रक्तातील शुगर नियंत्रित ठेवतात. मेटाबॉलिज्म सिस्टम ठीक ठेवतात. तसेच यातील ग्लॅक्टोमॅनन भूक नियंत्रित करते. (Weight Loss Winters)

 

5. पेरू (Guava) –

हिवाळ्यात मिळणारा पेरू खाल्ल्याने अनेक तास भूक लागत नाही. परिणामी वजन कमी होते. यातील फायबरमुळे मेटाबॉलिज्म चांगले राहते.

 

6. पाणी (Water) –

थंडीत पाण्याच्या कमतरतेमुळे शरीर डी-हायड्रेट होण्याचा धोका जास्त असतो. यामुळे मेटाबॉलिज्म सिस्टमवर वाईट परिणाम होतो. या हंगात गरम पाणी किंवा हर्बल टी शरीराला हायड्रेट ठेवतो आणि भूकसुद्धा कमी करतो.

 

Web Title :- Weight Loss Winters | weight loss winters 5 things reduce weight and belly fat instantly marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Genelia Dsouza | जेनेलियाच्या ‘परी’सारख्या मोहक रुपानं चाहत्यांचं जिंकलं मन, पाहून तुम्हीपण व्हाल थक्क

MLA Gopichand Padalkar | पडळकरांचा अनिल परबांना सवाल; म्हणाले – ‘आझाद मैदानावर काय अतिरेकी बसलेत का?’

Parth Pawar | गाववाला व बाहेरचा वाद उभा करुन लोकांमध्ये फूट पाडण्याचे राजकारण थांबवा; पार्थ पवारांचा सत्ताधाऱ्यांना सल्ला

Petrol Diesel Price | सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी ! लवकरच स्वस्त होऊ शकते पेट्रोल-डिझेल, 7 आठवड्याच्या खालच्या स्तरावर आले कच्च्या तेलाचे दर

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 85 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | ससून हॉस्पिटलमधून रुग्णांच्या नातेवाईकांच्या दुचाकी चोरणारा गजाआड, 13 दुचाकी जप्त (व्हिडिओ)

Urfi Javed | उर्फीचा एअरपोर्ट लुक बघून चाहते ‘हैराण’, फोटो पाहून व्हाल थक्क !