Diabetes | दिवाळीत ‘डायबिटीज’च्या रूग्णांनी ‘या’ 7 गोष्टींकडे ठेवा लक्ष, अन्यथा वाढेल ब्लड शुगर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes | सणाच्या काळात लोक आरोग्याची अजिबात काळजी घेत नाहीत. हिवाळ्यात डायजेशनसुद्धा स्लो झालेले असते. सणासुदीच्या काळात डायबिटीज (Diabetes) रूग्णांनी जास्त काळजी घेतली पाहिजे.

 

ब्लड शुगर कंट्रोल (blood sugar control) ठेवण्यासाठी दिवाळीच्या सणात ‘या’ 7 गोष्टी लक्षात ठेवा…

1. फेस्टिव्हल सीझन सुरू होण्यापूर्वी रक्तातील ग्लुकोज लेव्हल आवश्य तपासा. बॉडी स्क्रीनिंगमुळे संभाव्या जोखमीची माहिती मिळेल. सावधगिरीने सणाचा आनंद घ्या.

2. फेस्टिव्ह सीजनमध्ये गोड पदार्थांपासून दूर रहा. फ्राइड फूड टाळा.

3. घरचे जेवण खा. रिफाईंड शुगर आणि सॅच्युरेटेड फॅटयुक्त पदार्थ खाऊ नका.

4. डायबिटीज (Diabetes) रूग्णांनी डॉक्टरांना ओरल अँटी डायबिटिक मेडिकेशन्स आणि इन्सुलिन संबंधी अडचणींबाबत विचारा.

5. डायबिटीजच्या (Diabetes) रूग्णांनी दिवाळीत गोड पदार्थ टाळून त्याऐवजी गुळ, खजूर किंवा अंजीर सारखा पर्याय निवडा.

6. फळे किंवा ड्राय फ्रूट्सचे सेवन करू शकता.

7. एक्सरसाईज करा. रूटीन बदलू नका.

 

Web Title :- Diabetes | diabetic patient dos and donts during diwali and bhai dooj festivals

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cyber Crime | सावधान ! तुमच्या फोनवर एखादी लिंक आली आहे का? हॅक होऊ शकतो मोबाइल

Modi Government | DA मध्ये पुन्हा झाली वाढ ! काही सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात करण्यात आली 12 टक्केपर्यंत वाढ

Amruta Fadnavis | ‘जागतिक कामांबद्दलचं ‘नोबेल’ गेलं; पण अमृता फडणवीस यांना भारतरत्न द्या’ – हरी नरके