Green Peas Health Benefits | हिरवी मटर हिवाळ्यातील सुपरफूड ! प्रोटीनचे भांडार, हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगले

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Green Peas Health Benefits | हिवाळ्यात मटर खाणे अनेकांना आवडते. यामध्ये अनेक प्रकारची पोषक तत्व असतात. जुने आजार दूर करण्यासाठी हिरवे मटर उपयोगी आहे. हिवाळ्यात मटर खाण्याचे शरीराला कोणते फायदे (Health Benefits of Green Peas) होतात ते जाणून घेवूयात…

 

1. वजन कमी करण्यात उपयोगी (Useful in weight loss) –
मटरमध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर असल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहाते. लवकर भूक लागत नाही. शिवाय कॅलरी खुप कमी असते. परिणामी वजन कमी करणे सोपे होते.

 

2. प्रोटीनचा चांगला स्त्रोत (good source of protein) –
अर्धा कप मटरमध्ये 4 ग्रॅम प्रोटीन असते. यामुळे वजन कमी होते, मांसपेशी मजबूत होतात. इम्यूनिटी वाढते.

 

3. डायबिटीजमध्ये लाभदायक (Beneficial in diabetes) –
मटर ब्लड शुगरचा स्तर नियंत्रित ठेवते. यासाठी डायबिटीजमध्ये लाभदायक आहे. यामुळे ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो.

4. पचन चांगले होते (Digestion was good) –
मटरमधील फायबर बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते, बाऊल मूव्हमेंट सुधारते.

 

5. हृदयासाठी आरोग्यदायी (Healthy for the heart) –
मटार मध्ये आढळणारे मॅग्नेशियम आणि पोटेशियमसारखे मिनरल्स हृदयासाठी लाभदायक असतात. हृदयाचे बहुतांश आजार ब्लड प्रेशरमुळे होतात. मटर हाई ब्लड प्रेशर नियंत्रित करते. यातील फायबर बॅड कोलेस्ट्रोल कमी करते. यातील अँटीऑक्सीडेंट सुद्धा हृदयाचे आरोग्य चांगले ठेवतात. (Green Peas Health Benefits)

 

Web Title :- Green Peas Health Benefits | green peas health benefits in marathi winter season matar diet source of plant protein

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ahmednagar Crime | सासरा सुनेवर घ्यायचा भलताच संशय, सुनेनं भररस्त्यात केलं भयानक कृत्य; नगर जिल्ह्यात प्रचंड खळबळ

WhatsApp Delta म्हणजे नेमकं काय? तुमच्या एका छोट्या चुकीमुळे WhatsApp होऊ शकते का बॅन; जाणून घ्या सत्य

Mumbai Cyber Police | मुंबई पोलिसांकडून बनावट ‘ई-विमा पॉलिसी’ विकणार्‍या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

Maharashtra School Reopen | शाळेची घंंटा वाजणार ! 1 ली ते 7 वी चे वर्ग सुरु करण्यास आरोग्य विभागाकडून ग्रीन सिग्नल; राजेश टोपे म्हणाले…

Pune Crime | अनैतिक संबंध ! आमच्या जागेत लफडे करता ? सुरक्षा रक्षकाचा खून करणार्‍या चौघांना कोंढवा पोलिसांकडून अटक

Gautam Gambhir | माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरला ‘इसिस काश्मीर’कडून जीवे मारण्याची धमकी

Cryptocurrency Bill 2021 | भारतात सर्व खासगी क्रिप्टोकरन्सीवर प्रतिबंध ! मोदी सरकार हिवाळी अधिवेशनात संसदेत सादर करणार क्रिप्टोकरन्सीसह 26 बिले (विधेयके)