‘या’ पठ्ठयानं Tik Tok व्हिडीओसाठी स्वत:ची जीप पेटवली (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या क्रेज आहे ती TikTok ची. परंतू यातून अनेक भीषण प्रकार समोर आले आहेत. व्हिडिओ तयार करताना अनेकांचे यात जीव देखील गेले आहे. अनेकांचे नुकसान देखील झाले आहे. लोक यावर विविध स्टंट करतानाचे व्हिडिओ शेअर करत आहे. आता देखील असाच एक स्टंट समोर आला आहे यात एका व्यक्तीने स्टंट म्हणून जीपलाच आग लावली. टिक टॉकवर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला. परंतू या महाभागाला अखेर पोलिसांनीच बेड्या ठोकल्या.

या व्हायरल झालेल्या टिक टॉक व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने थेट जीपलाच आग लावली आणि दुसरा व्यक्ती व्हिडिओ बनवत आहे. जीपला आग लागलेली पाहून लोक त्या गाडीपासून लांबून पुढे जात आहे. डायलॉग देखील माराला. या व्हायरल व्हिडिओनंंतर या व्यक्तीला अटक करण्यात आली. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव इंद्रजीत जडेजा आहे. गाडीला आग लावलेली जागेपासून आग्निशमन स्टेशन काही अंतरावर आहे.

ताब्यात घेण्यात आलेला इंद्रजीत एका दुकानात काम करतो. जेथून त्याला काढण्यात आले. त्यामुळे तो तणावत होता. तसेच जीप स्टार्ट करुन देखील चालू होत नव्हती. त्यामुळे त्याने रागात येऊन गाडीला आग लागवली. पोलीस आता इंद्रजीत जडेजाची चौकशी करत आहे. अजून हे स्पष्ट झाले नाही की टिक टॉक व्हिडिओ त्याने स्वत: पोस्ट केला की साथीदाराने.

आरोग्यविषयक वृत्त –

तुळशीची पाने किडनी स्टोनवर गुणकारी, जाणून घ्या असेच ९ फायदे

शरीराला थंडावा देतात ‘हे’ पदार्थ, अवश्य करा यांचे सेवन, जाणून घ्या

देशातील युवा वर्ग होत आहे ह्रदयविकाराने त्रस्त, अशी घ्या काळजी

नैसर्गिक सौंदर्यासाठी ‘हे’ फेसपॅक वापरा, निस्तेज, कोरडा चेहरा होईल तजेलदार

काकडी खाल्ल्याने होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे, तुम्हाला माहीत नसावेत

कोणत्या फळात किती पाणी, जाणून घ्‍या ; वजन कमी करण्यासही फायदेशीर

२ रुपयांच्‍या तुरटीने संधीवात होतो दूर, जाणून घ्‍या इतरही अमेझिंग फायदे 

‘ही’ ५ फळे वेगाने करतात ‘फॅट बर्न’, आजच करा ‘डाएट’मध्‍ये समावेश

रोज चिमुटभर मिरपुड खाल्ल्याने कमी होईल वजन, होतील ‘हे’ फायदे

‘या’ ७ लोकांनी अवश्‍य प्‍यावा ‘पायनॅप्‍पल ज्‍यूस’, जाणून घ्‍या काय आहे कारण  

लग्नापूर्वी वर-वधूला का लावली जाते हळद ? जाणून घ्या

मानवाने प्राण्यांकडून शिकाव्यात अशा ‘या’ गोष्टी, राहाल नेहमी निरोगी, सशक्त

धान ! ‘या’ व्हिटॅमिनच्‍या कमतरतेमुळे होऊ शकतो मृत्‍यू, जाणून घ्या १२ संकेत