Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटकामध्ये काँग्रेसची ‘लाट’ अन् भाजपाची ‘वाट’, मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी मान्य केला पराभव (Video)

पोलीसनामा ऑनलाइन – Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटक विधानसभेच्या 224 मतदार संघासाठी दि. 10 मे 2023 रोजी झालेल्या निवडणुकीची आज (शनिवार) सकाळपासुन मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीमध्ये शनिवारी दुपारी 1 वाजेपर्यंत Congress तब्बल 135 जागांवर आघाडीवर आहे तर BJP 63 जागांवर आघाडीवर आहे. JDS 22 जागांवर तर इतर व अपक्ष हे 4 जागांवर आघाडीवर आहेत. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी निकालावर प्रतिक्रिया देत एका अर्थाने पराभव मान्य केला आहे. भारतीय जनता पार्टीने कर्नाटमध्ये पराभव मान्य केला आहे.

भाजपा नेते बसवराज बोम्मई (CM Basavaraj Bommai) प्रतिक्रिया देताना म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपा कार्यकर्त्यांनी खूप प्रयत्न केले, मात्र आम्ही निवडणुकीत उचित लक्ष्य गाठू शकलो नाही. संपूर्ण निकाल हाती आल्यानंतर तपशीलवार विश्लेषण करू. या निकालातून धडा घेत आम्ही लोकसभा निवडणुकीत नक्कीच पुनरागमन करू.

 

 

कर्नाटक विधानसभा मतमोजणीचा कौल शेवटपर्यंत असाच राहिल्यास काँग्रेस बहुमताचे सरकार स्थापन करू शकते.
कर्नाटकमध्ये गेल्या 38 वर्षांपासून एकाच पक्षाची सलग दोनदा सत्ता आलेली नाही.
तोच ट्रेंड कायम राहिल असे सध्याच्या मतमोजणीच्या कलावरून स्पष्ट होत आहे.

 

Web Title :- Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | Congress’s ‘wave’ and BJP’s ‘lose’ in Karnataka, Chief Minister Basavaraj Bommai admits defeat (Video)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime Branch News | किशोर आवारे खून प्रकरणी पहिली अटक?
पुणे पोलिसांनी नाना उर्फ संदीप मोरेला केलं पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या स्वाधीन

Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटकमध्ये मतमोजणीमध्ये काँग्रेस
124 तर भाजप 68 जागांवर आघाडीवर; मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले…

Sanjay Shirsat | ‘…तर ठाकरे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरतील’, संजय शिरसाट यांनी स्पष्टचं सांगितले

NCP MLA Sunil Shelke Booked For Kishor Aware Murder | किशोर आवारे खून प्रकरणी राष्ट्रवादीचे
आमदार सुनिल शेळके, त्यांचा भाऊ सुधाकर शेळके यांच्यासह 7 जणांविरूध्द FIR; जाणून घ्या फिर्यादीत नेमकं काय म्हंटलंय…

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागणार, राष्ट्रवादीच्या नेत्याचं भाकीत

Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच न्यूज : सामाजिक सुरक्षा विभाग –
बंडगार्डनच्या हद्दीतील जुगार अड्डयावर छापा, 8 जणांवर कारवाई

Chandrashekhar Bawankule | ‘बाळासाहेब हे लढवय्ये होते, तर उद्धव ठाकरे रडोबा आहेत’,
बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात (व्हिडिओ)