Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटकमध्ये सत्तापालट? मतमोजणीत काँग्रेसला मोठी आघाडी; जाणून घ्या मतमोजणी दरम्यानचे पक्षीय बलाबल

पोलीसनामा ऑनलाइन – Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटक विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आज (शनिवार) सकाळपासूनच मतमोजणीला सुरूवात झाली आहे. विधानसभेसाठीच्या 224 जागांचा निकाल आज लागणार आहे. भाजपा आणि काँग्रेस यांच्यात मोठी चुरस पाहावयास मिळत आहे. कर्नाटकामध्ये 224 जागांसाठी एकूण 2615 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. कर्नाटकमध्ये दर 5 वर्षांनी सरकार बदलण्याचा ट्रेंड सुमारे 38 वर्षांपासून सुरू आहे. यंदा सत्तापालट होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच मतमोजणीमध्ये काँग्रेसने चांगलीच आघाडी घेतली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. Results 2023 Live Analysis)

शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार कर्नाटक विधानसभा निवडणूक मतमोजणीमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेस 121 जांगावर आघाडी मिळवत अव्वलस्थानी आहे तर भाजपा 71 जागांवर आघाडीवर आहे. जेडीएस 25 जागांवर आघाडीवर आहे आणि इतर (अपक्ष) हे 7 जागांवर आघाडीवर आहेत. (Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis)

 

38 वर्षापासुन कर्नाटकामध्ये सुरू असलेला ट्रेंड कायम राहणार असेच चित्र सध्यातरी पहावयास मिळत आहे.
कर्नाटकामध्ये भाजपच्या हातून सत्ता जाणार आणि काँग्रेसकडे सत्ता येणार असल्याचे सध्याच्या
आकडेवारीवरून दिसते मात्र अद्याप तरी कुठल्याही जागेवरील निकाल घोषित झालेला नाही.
केवळ मतमोजणीमध्ये काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. अशीच आघाडी कायम राहिल्यास कर्नाटकामध्ये सत्तापालट होईल असे चित्र आहे

 

Web Title :- Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | Coup in Karnataka? Big lead for Congress in counting of votes; Know party strength during counting of votes

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MLA Sunil Shelke Booked For Kishor Aware Murder | किशोर आवारे खून प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळके, त्यांचा भाऊ सुधाकर शेळके यांच्यासह 7 जणांविरूध्द FIR; जाणून घ्या फिर्यादीत नेमकं काय म्हंटलंय…

Sanjay Shirsat | ‘…तर ठाकरे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरतील’, संजय शिरसाट यांनी स्पष्टचं सांगितले

Narayan Rane |  ‘राजीनामा देऊन मुर्खपणा केलाय, आता मातोश्रीत आराम करा’, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार

Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच न्यूज : मित्रांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी पिस्टल बाळगणार्‍याला सराईत गुन्हेगाराला अटक

Chitra Wagh | ‘उद्धवजी, ज्या दिवशी तुम्ही राजीनामा दिला त्याच दिवशी महाविकास आघाडीचा पोपट मेला, कायद्याची भाषा समजत नसेल तर…’

Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा ! एमजीएम क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा सलग दुसरा विजय; ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी संघाची विजयी सलामी