Pune Crime News | 4 वर्षाच्या मुलीवरील अत्याचार करणार्‍याला नागरिकांनी पकडले

पुणे : Pune Crime News | घराबाहेर खेळत असलेल्या ४ वर्षाच्या मुलीला तो बाहेर घेऊन गेला. तेथे असलेल्या बसखाली तिला नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही ४ वर्षाची मुलगी ओरडली. तिचा आवाज ऐकून लोकांनी त्या नराधमाला पकडले. (Pune Crime News)

राजेश चोरगे (वय ३०, रा. सागर कॉलनी, कोथरुड) असे या नराधमाचे नाव आहे. कोथरुड पोलिसांनी (Kothrud Police Station) त्याला अटक केली आहे. हा प्रकार रविवारी सकाळी साडेसात ते साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान शांतीबन चौकाजवळील रोडलगत उभा असलेल्या बसच्या खाली घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची ४ वर्षांची नात घराबाहेर खेळत होती. या नराधमाने त्यांच्या ४ वर्षाच्या नातीला घेऊन तो शांतीबन चौकात आला. तेथे उभ्या असलेल्या बसच्या खाली तिला नेले. तिला खाली झोपवून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करु लागला. त्यामुळे ही चिमुरडी जोरजोरात रडू लागली. तेथून जाणार्‍या लोकांनी मुलीचा आवाज ऐकून बसखाली वाकून पाहिल्यावर या नराधमाचे काळे कृत्य समोर आले. लोकांनी त्याला बसचे खालून बाहेर काढून पोलिसांच्या (Pune Police) ताब्यात दिले. सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण (Assistant Police Inspector Chavan) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Advt.

Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून तरुणावर लोखंडी हत्याराने वार करुन खून; हडपसरमधील मिरेकर वस्तीतील घटना, तीन अल्पवयीनांसह सहा जण ताब्यात

Heavy Vehicles Prohibited on Pune Roads for Ganeshotsava | गणेशोत्सव काळात पुण्यातील ‘या’ 10 रस्त्यांवर जड वाहतूकीला बंदी

Sadabhau Khot | ‘राष्ट्रवादीचे वळू बैल शेतकऱ्यांच्या बांधावर सोडू नका अन्यथा…’ – सदाभाऊ खोत

Ajit Pawar On Lok Sabha Elections 2024 | अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणूकीची तयारी करण्याची सूचना

मुंढवा: लग्न जमले असताना शारीरीक संबंध ठेवून नंतर दिला लग्नास नकार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

Pune News | पुणे शहर माध्यमिक शिक्षक संघ अध्यक्ष पदी राज मुजावर यांची नियुक्ती

Ashwagandha Benefits | सकाळी रिकाम्या पोटी अश्वगंधा खाल्ल्याने काय होते? जाणून घ्या सेवन करण्याची सर्वात चांगली वेळ कोणती?