Pune News | वडगाव शिंदे-काकडे येथील पुलाचे नामकरण

पुणे / येरवडा : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | वडगाव शिंदे-काकडे ग्रामस्थांनी येथील इंद्रायणी नदीवरील पुलाचे या गावचे माजी दिवंगत सरपंच कै. प्रभाकरदादा शिंदे पूल (आदर्श सरपंच) असे नामकरण (Pune News) केले आहे.

प्रभाकर शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात वडगाव शिंदे-काकडे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे टोगडं दिले. तत्कालीन स्थानिक आमदारांकडे पाठपुरावा करून या पुलासाठी निधी मंजूर करून घेतला. या पुलाचे काही वर्षांपूर्वी काम पूर्ण झाल्याने नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली. तसेच या पुलाच्या माध्यमातून खेड व हवेली तालुका नव्याने जोडला गेला. या नामकरण प्रसंगी वडगाव शिंदे-काकडे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title :-  Pune Corona | 134 new patients of ‘Corona’ in Pune city in last 24 hours, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा