Browsing Tag

Bridge

‘त्या’ प्रकरणी महापालिका, रेल्वे विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेच्या मुख्यालयापासून जवळच असलेला छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा…

मुंबईत सीएसएमटी स्टेशनजवळ पादचारी पुल कोसळला ; ५ जणांचा मृत्यू ३६ जखमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकाबाहेरील काम रुग्णालयाच्या गल्लीकडे तसेच किला कोर्टाकडे जाणारा पादचारी पुलाचा अर्धा भाग आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास कोसळला आहे. सध्या या ठिकाणी पुलाच्या…

मुंबईत सीएसएमटी स्टेशनजवळ पादचारी पुल कोसळला ; चौघांचा मृत्यू ३४ जखमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबईमध्ये सीएसएमटी स्टेशनजवळील पादचारी पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला आहे. तर ३४ जण गंभीर जखमी झाले आहेत.मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या…

अंत्ययात्रा नेताना पूलच कोसळला, ५ जखमी

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन - अंत्ययात्रा नेताना नाल्यावरील पूल कोसळल्याची धक्कादायक घटना जळगावात घडली आहे. या घटनेत नाल्यात कोसळून पाच जण जखमी झाले आहेत. जळगाव शहरातील नारायण घुगरे यांच्या अंत्ययात्रेच्या दरम्यान हा अपघात घडला.याबाबत…

रेल्वे ब्रिजच्या खड्ड्यात पडून तरुणाचा मृत्यू, कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनमांजरी बुद्रूक येथे रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी पाडलेल्या खड्ड्यात पडून तरुणाचा जागीच मृत्यू झाला. युवकाच्या मृत्यू प्रकरणी व्हि.एस. पटेल कंपनीचे अधिकारी आणि साईट सुपरवायझर सुरज पाटील…

पदमावती पुलावर बीआरटी मार्गात कार आणि दुचाकीची समोर समोर धडक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन पुणे सातारा रस्त्यावरील पद्मावती येथील पुलावर बीआरटी मार्गामध्ये आज संध्याकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कार आणि दुचाकीस्वाराची समारोसमोर जोरदार धडक झाली. या घटनेत दुचाकीस्वार जखमी झाला व दुचाकीचेही नुकसान…

अन् पहिल्याच पावसात पूल गेला वाहून….

शिवपुरी : वृत्तसंस्थामध्यप्रदेशमधील शिवपुरी जिल्ह्यातील कुनो नदीवर चक्क कोट्यावधी रुपये खर्च करून पूल बांधण्यात आला होता मात्र पहिल्याच पावसात हा पूल वाहून गेल्याचे समजते आहे. यापूर्वी पूल वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत मात्र…

ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने संदीप शहा यांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन रस्त्यावरील खड्डे चुकविताना दुचाकी घसरल्याने पडलेल्या दुचाकीस्वाराच्या मागून आलेल्या ट्रकचे चाक डोक्यावरुन गेल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. संदीप वसंतलाल शहा (वय ४५, रा. गंगाधाम) असे मृत्यु पावलेल्यांचे नाव…

मांजरी बुद्रुक ते मांजरी खुर्द या मार्गातील मुळा मुठा नदीवरील पुलाच्या कामाला मंजुरी

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन मांजरी  बुद्रुक ते मांजरी खुर्द या रस्त्यावरील मुळा मुठा नदीवर असलेल्या बंधाऱ्यावरून वाहतूक होत आहे. परंतु पावसाळ्यामध्ये सदर बंधाऱ्यावर पाणी येत असल्याने या रस्त्यावरून वाहतूक बंद होत होती. आमदार योगेश टिळेकर…

औरंगाबादमधील ‘त्या’ पुलाला काकासाहेब शिंदेचे नाव

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईनमराठा आरक्षण आंदोलनादरम्यान कायगाव टोका (ता. गंगापूर जि.औरंगाबाद) येथे गोदावरी नदीच्या पुलावरून काकासाहेब शिंदे यांनी उडी घेत जलसमाधी घेतली होती. त्या पुलाचे ‘स्मृतिशेष काकासाहेब शिंदे पूल’ असे नामकरण संभाजी…
WhatsApp WhatsApp us