Pune Pimpri Chinchwad Crime News | SBI बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, अल्पवयीन मुलासह दोघे ताब्यात; पिंपरी येथील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न (ATM Center Theft Case) करणाऱ्या दोघांना पिंपरी पोलिसांनी (Pimpri Police Station) अटक केली आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. हि घटना शुक्रवारी (दि.24) रात्री पिंपरीतील संत तुकाराम नगर येथील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये घडली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत भगवंत ओमप्रकाश मुळे (वय-25 रा. व्हीजन प्लाझा, बोऱ्हाडेवाडी, मोशी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रोहित विजय बहादुर सिंग (वय-23 रा. मोहम्मदपुर जि. प्रतापगड थाना-महेशगंज, उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे. तर त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दोघावर आयपीसी 380, 511, 427, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे संत तुकारामनगर येथील एसबीआय बँकेच्या एटीएम मध्ये गेले. त्यांनी स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने व लोखंडी पट्टीने एटीएम मशीन खोलण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी पिंपरी पोलीस त्याठिकाणी पोहोचले व त्यांनी दोघांना रंगेहाथ पकडले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निळकंठ करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule-Pankaja Munde | पंकजा मुंडेंवर अन्याय होत असल्याच्या काँग्रेस-शिंदे गटाच्या आरोपावर बावनकुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘त्यांच्या रक्तात’

Maharashtra Govt News | खुशखबर! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय 60 वर्ष करण्याचा CM शिंदेंचा विचार

गोडावूनचा ताबा सोडण्यासाठी 17 लाखांची मागणी, पुण्यातील कामगार संघटनेच्या अध्यक्षावर खंडणीचा गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, सहकारनगर व कोरेगाव पार्क परिसरातील घटना

Pune Crime News | लोणी काळभोर, कोंढवा आणि सिंहगड रोड परिसरात घरफोडीच्या घटनामध्ये 9 लाखांचा ऐवज लंपास

ACB Trap News | लाच स्वीकारताना महिला सरपंचासह पती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

रस्त्यात मिठी मारुन तरुणाला लुटले, नागरिकांनी आरोपीला पकडले

‘मला सलमान भाई म्हणतात’ पिंपरीत ‘कोयता भाई’ची दहशत

भररस्त्यात महिलेचा दुप्पटा ओढून विनयभंग, दोघांना अटक; लोणी काळभोर परिसरातील घटना

जुन्या भांडणातून भोसरीत तरुणावर सत्तुरने वार, दोघांना अटक

नेट बँकिंगचा पासवर्ड घेऊन महिलेची 15 लाखांची फसवणूक, पुण्यातील शनिवार पेठेतील प्रकार