Pune Rural Police | पुणे ग्रामीणच्या अप्पर पोलिस अधीक्षक पदी मितेश घट्टे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Rural Police | राज्य गृह विभागाने आज पोलिस दलातील पोलिस अधीक्षक, उपायुक्त, अप्पर पोलिस अधीक्षक, सहाय्यक आयुक्त आणि पोलिस उप अधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या मोठया प्रमाणावर बदल्या केल्या आहेत. पुणे ग्रामीणचे अप्पर पोलिस अधीक्षक विवेक जी. पाटील (Addl SP Vivek G. Patil) यांची पुणे शहर आयुक्तालयात उपायुक्त म्हणून बदली झाली आहे तर पुणे शहर पोलिस दलाच्या विशेष शाखेतील पोलिस उपायुक्त मितेश नारायण घट्टे (DCP Mitesh Ghatte) यांची पुणे ग्रामीणमध्ये (Pune Rural Police) अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शहर पोलिस दलामध्ये कार्यरत असताना उपायुक्त मितेश घट्टे यांनी अत्यंत कर्तव्यदक्षतेने जबाबदारी पार पाडली.

 

Web Title : Pune Rural Police | Mitesh Ghatte as Additional Superintendent of Police, Pune rural

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Police Transfer | राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल ! 37 IPS अधिकार्‍यासह 92 उप अधीक्षक / सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या

Police News | महिला पोलिसाचा DySp सोबत अश्लील Video व्हायरल; पतीने दिली तक्रार अन् दोघे तडकाफडकी निलंबीत

Spa Center In Pune | पुण्याच्या बाणेर येथील ‘कणक स्पा’ सेंटरमध्ये चालणाऱ्या ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश; 8 मुलींची सुटका

Rajya Sabha By-election | निवडणूक आयोगाची घोषणा ! राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक

Pune | गणेशोत्सवासाठी मंडईतील बंद असलेले वाहनतळ सुरू करावेत – राष्ट्रवादीचे शहर चिटणीस अभिजीत बारवकर

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! मराठवाड्यातील शाळांच्या दुरुस्तीसाठी 200 कोटींची तरतूद

Yusuf Lakdawala | मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आणि ‘डी गँग’चा फायनान्सर युसूफ लकडावालाचा मुंबईच्या जेलमध्ये मृत्यू

Gold Price Today | सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण; जाणुन घ्या आजचे दर