Pune Pimpri Chinchwad Crime News | फ्लॅट देण्याच्या बहाण्याने साडे 12 लाखांची फसवणूक, एकाला अटक;…
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - Pune Pimpri Chinchwad Crime News | सदनिका देण्याच्या बहाण्याने 25 लाख रुपये घेऊन सदनिकेची परस्पर विक्री करुन साडे बारा लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी (PCPC…