Browsing Tag

आशिष शेलार

Video : ‘अशी नागरिकता देणं जर गुन्हा असेल तर इंदिरा गांधीजींच्या काळात…’ : आशिष…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अशी नागरिकता देणं जर गुन्हा असेल तर इंदिरा गांधीजींच्या काळात युगांडातून आलेल्या त्या प्रताडित नागरिकांना नागरिकता कशी दिली असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी सीएएला विरोध करणाऱ्यांना केला आहे. रविवारी वसईत…

‘कधी ना कधी अखंड भारत आम्हाला घ्यायचाय’, भाजपच्या ‘या’ नेत्यानं ठणकाऊन…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कधी ना कधी अखंड भारत आम्हाला घ्यायचाय असं वक्तव्य भाजप नेते आशिष शेलार यांनी केलं आहे. रविवारी वसईत झालेल्या एका सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सीएएवर भाष्य केलं. यावेळी बोलताना शेलारांनी सीएएवरील शिवसेनेची…

‘शिवसेनेनं बदललेले रंग पाहून सरडाही आत्महत्या करेल’, भाजपच्या ‘या’ नेत्याची…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - शिवसेनेनं बदललेले रंग पाहून सरडाही आत्महत्या करेल असं म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. रविवारी वसईत झालेल्या एका सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सीएएवर भाष्य केलं. सीएए राज्यात…

‘हे तर ठग्ज ऑफ मुंबईकर’, भाजप नेत्याची CM ठाकरेंवर घणाघाती टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भाजप-शिवसेना युती तुटल्यापासून दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांकडून…

भाजप-मनसे जवळीक वाढतेय, राज ठाकरे-शेलार यांच्यात ‘गूप्तगू’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मनसेने हिंदुत्वाचा अजेंडा स्वीकारल्यानंतर आता मनसे भाजपची मनं जुळायला लागली आहेत असे दिसते. भाजप नेते आशिष शेलार यांनी बुधवारी कृष्णकुंजवर राज ठाकरेंची भेट घेतली. या दोन नेत्यात तासभर खलबतं झाली.बुधवारी…

‘भाजप-मनसे’ संभाव्य युतीवर शिवसेनेनं दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील समीकरणं बदलली आणि राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले. परंतु भाजपकडून देखील पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. त्यासाठी भाजप नवी समीकरणं आखत आहे.…

‘कर्जमाफी नव्हे, शेतकऱ्यांची सरसकट फसवणूक’, आशिष शेलारांचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शेतकरी कर्जमाफीवरून उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांचा सातबारा कोरा करू अशी घोषणा करणाऱ्या ठाकरे सरकारनं शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे ती…

आमचं ओझं होतं.. मग आता सोबतीला ओझ्याची गाढवं आहेत का ? भाजपचा शिवसेनेला प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये शाब्दीक युद्ध सुरु झाले आहे. आज शिवसेनेनं सामना या त्यांच्या मुखपत्रातून भाजपवर बोचरी टीका केली. शिवसेनेने भाजपचे ओझे फेकून दिल्याची घोषणा…

भाजप, शिवसेनेच्या आमदारांची सभागृहात ‘हाणामारी’, ‘हे’ दिग्गज धावले मदतीला

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्य पहिल्या दिवशी (सोमवारी दि 16 डिसेंबर) भाजपनं स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतला होता. यानंतर वादळी चर्चा झाली आणि सभागृहाचं कामकाज बंद करण्यात आलं. यानंतर…

विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी भाजपने केली ‘या’ नेत्याची निवड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - उद्यापासून विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्या अनुषंगाने भाजपची एक बैठक पार पडली. या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. विधानसभेत भाजपतर्फे आशिष शेलार यांची मुख्य प्रतोद म्हणून तर देवयानी फरांदे यांची…