इंदापूर : हायवा ट्रक-दुचाकीच्या अपघातात चिमुकलीसह महिलेचा मृृत्यु
इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन - इंदापूर शहरातील बाह्यवळण मार्ग इंदापूर चौक येथुन दुचाकीवरून सर्वीस रोडने अकलुज बायपास बाजुकडे जात असताना पुढे जात असलेला हायवा ट्रक रस्त्यामध्ये अचानक ब्रेक दाबुन थांबला व रिव्हर्सने पाठीमागे येवुन दुचाकीला…