Browsing Tag

इस्लामपूर

महाजनादेश रॅली दरम्यान इस्लामपूरमध्ये ‘कडकनाथ’ कोंबड्या फेकल्या

इस्लामपूर : पोलीसनामा ऑनलाईन - कडकनाथ कोंबडी पालन घोटाळ्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान कडकनाथ कोंबड्या फेकल्या. महाजनादेश यात्रा आज सांगली मध्ये आली असून…

जयंत पाटलांना पराभूत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा ‘डाव’, ‘या’ बड्या…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर आता भाजप विधानसभा निवडणुकीत देखील आघाडीला धक्का देण्याची तयारी करत आहे. या निवडणुकीत भाजपने २२० जागा असे लक्ष ठेवले असून त्यांच्या नेत्यांनी यादृष्टीने मोर्चेबांधणी देखील…

भरधाव टँकरच्या धडकेत पोलीस हवालदाराचा मृत्यू

इस्लामपूर : पोलीसनामा ऑनलाइन - भरधाव वेगात जाणाऱ्या टँकरची धडक दुचाकीला बसून झालेल्या अपघातात एका पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी अकराच्या सुमारास इस्लामपूर-वाघवाडी रस्त्यावरील प्रतीक पेट्रोल पंपासमोर घडला. अजय सुतार (वय-५१…

सावकाराच्या त्रासाला कंटाळून शाळकरी मुलाची आत्महत्या

इस्लामपूर : पोलीसनामा ऑनलाईन - इस्लामपूर येथील एका शाळकरी मुलाने सावकारी जाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी त्याच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ११ जणांविरोधात सावकारी आणि आत्महत्येस…

इस्लामपूरमध्ये जुन्या नोटांचं घबाड, तिघांना अटक

इस्लामपुर : पोलीसनामा ऑनलाईन - सांगलीच्या इस्लामपूरमध्ये तब्बल एक कोटीच्या जून्या नोटांचं घबाड घेऊन आलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर एक कोटी किंमतीच्या ५०० रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. दरम्यान…

शरद पवार हे विश्वासघातकी नेते : उद्धव ठाकरे

इस्‍लामपूर : पोलीसनामा ऑनलाईन - हातकणंगले मतदारसंघातील युतीचे उमेदवार धैर्य़शील माने याच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कडाडून टीका केली आहे. पवार हे विश्वासघातकी नेते…

राजु शेट्टी शेतकऱ्यांच्या ऊसाला लागलेला कोल्हा

इस्लामपूर (सांगली) : पोलीसनामा ऑनलाईन - हातकणंगले मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार धैर्य़शील माने यांच्या प्रचारसभेत सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. खासदार राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या ऊसाला लागलेले कोल्हे आहेत, या…

जयंत पाटील, मी चांगलं काम करतो म्हणून इतका दुस्वास करता का ?

इस्लामपूर : पोलीसनामा ऑनलाईन - जयंत पाटील, मी चांगलं काम करतोय म्हणून का तुमच्या काळात तुम्हाला जमलं नाही म्हणून, इतका दुस्वास करता का?, असा सवाल नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केला आहे. ते इस्लामपूरमधील पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी…

राजू शेट्टी हे कारखानदारांनी पोसलेले नेतृत्व – रघुनाथ दादा पाटील 

इस्लामपूर : पोलीसानाम ऑनलाइन - राजू शेट्टी हे कारखानदारांनी पोसलेले नेतृत्व आहे.अशी जहरी टीका शेतकरी चळवळीचे नेते रघुनाथ पाटील यांनी केली आहे. एफआरपीचे तुकडे  करणारे राजू शेट्टी आता एकत्रित एफआरपी मागू लागले आहेत. त्यांनी आता साखर…

इस्लामपूर : एटीएम सेंटरवर १२ लाखांचा दरोडा

इस्लामपूर : पोलीसनामा ऑनलाईनइस्लामपूर येथील कोल्हापूर रोडवर असलेल्या बँक ऑफ इंडीयाच्या एटीएम सेंटवर दरोडा टाकून ११ लाख ४५ हजार ६०० रुपयांची रोकड पळवून नेली. ही घटना आज (शनिवार) पहाटे घडली. घटनेची माहिती मिळाताच पोलिसांनी घटनास्थळी…