Browsing Tag

क्राईम

भोकर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास जन्मठेप

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन (माधव मेकेवाड) - अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी हिमायतनगर येथील आरोपी बालाजी देवकते (वय ४३) याला भोकरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस. शेख यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.सविस्तर…

धुळे : बंदुकीच्या धाकाने 5-6 जणांनी ट्रक चालकाला लुटलं, एकूण 7 लाखाचा ऐवज चोरला

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रीय महामार्ग (क्र.3) वरील नगाव गावाजवळील स्पिडब्रेकरवर ट्रक चालकाला 5-6 जणांनी बंदुकीच्या धाकाने लुटल्याची घटना घडली आहे. लुटारुंनी रोख रकमेसह 15 म्हशी, मोबाईल, असा एकूण 6 लाख 71 हजार रुपयांचा माल लुटला.…

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अनिल भोसले यांच्यासह 11 जणांविरूध्द FIR, गुन्हा…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी करून त्या खऱ्या असल्याचे भासवून तब्बल ७१ कोटी ७८ लाखांचे व्यवहार लपवून ठेवल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी आमदार अनिल शिवाजीराव भोसले…

रोहयो अपहारप्रकरणी ग्रामसेवक पोलीस कोठडीत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथील रोजगार हमी योजनेतील कामात ६१ लाख ६५ हजार रुपये अपहाराच्या गुन्ह्यात अटक आरोपी सचिन बाळकृष्ण काळे यास सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश पाथर्डी न्यायालयाने दिले आहेत.सन…

सांगवीत हॉटेल व्यवस्थापकासह दोघांना मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - जेवण व दारु लवकर न दिल्याने चिडून हॉटेल व्यवस्थापकासह दोघांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी (दि. 6) रात्री पिंपळे गुरव येथे घडली.राजू कालाचंद बॉस (22, रा.…

सव्वा लाखांचे सिगारेट चोरणारे 5 जण अटकेत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - पत्ता विचारण्याचा बहाणा करुन सुमारे सव्वा लाख रुपये किंमतीचे सिगारेट चोरणाऱ्या सराईत पाच चोरट्यांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एका लाख ३५ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.याप्रकरणी रोशन रमेश वाधवानी…

इस्लामपूरच्या कपील पवारची टोळी 3 जिल्ह्यातून हद्दपार

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - वाळवा तालुक्यातील इस्लामपूर शहरात दहशत माजवणार्‍या कपील पवारसह तिघांना सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमधून हद्दपार करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी इस्लामपूर पोलिसांच्या प्रस्तावाला…

धुळे : क्रुझरगाडीचा पुलावर भीषण अपघात, 1 ठार तर 10 जखमी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - बभळाज जवळ क्रुझर गाडी पुलावरून कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. कलाबाई दयाराम राजपुत (वय 65, शेडगाव, तळेगाव, ता.जामनेर, जि.जळगाव) यांचा अपघातात मृत्यू झाला. तर छगन…

धुळे : आमदाराच्या घरासमोरच तुफान ‘राडा’ !

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील चौकांत किरकोळ वादातून भांडणे, मारहाण, घरावर दगडफेक करणे अशा प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच चक्क आमदाराच्या घरासमोर एकमेकांकडे पाहण्यावरून व अपशब्द वापरल्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटात…

अहमदनगर : पुरोहित आणि मोटवाणी यांच्याविरूध्द FIR दाखल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - बंदी असलेल्या प्लॅस्टिकच्या वापराविरोधात महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांमार्फत सुरू असलेल्या कारवाई मोहिमेत अडथळा आणल्याप्रकरणी कापड बाजारातील दोन व्यापार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राहुल…