Browsing Tag

खड्डे

खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची जबाबदारी कंत्राटदारावरच, राज्य सरकारच्या सुचना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात रस्ते खड्ड्यांमुळे अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे रस्त्यांवर जर खड्ड्यांमुळे अपघात झाला तर रस्त्याच्या कंत्राटदाराची किंवा टोलवसूली करणाऱ्या कंपनीची जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशी सुचना…

दहशतवादी हल्ल्यांपेक्षा जास्त मृत्यू खड्ड्यांमुळे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मृत्यू होण्याच्या घटनांचे प्रमाण धक्कादायक आहे. अशाप्रकारच्या अपघातांमध्ये गेल्या पाच वर्षात तब्बल १५ हजार जणांचा मृत्यू झाला असून यावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली…

खड्डेमय रस्त्यामुळे महिलेची वाहनातच प्रसूती

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाईनजिल्ह्यातील देवजना येथील सावित्रा संजय कल्याणकर या गरोदर महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात नेण्यात येत असताना वाटेतच तिची प्रसुती झाली. खड्डेमय रस्त्यांमुळे आणि गर्भवतीची अवस्था नाजूक असल्याने चालकास वाहन सावकाश…

टोल घेता मग खड्डे का बुजवत नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनमुंबई आणि नजीकच्या परिसरातील महामार्गावर दररोज भरघोस प्रमाणात टोलची वसुली केली जात असताना त्यातील पैशांतून रस्त्यांची देखभाल केली जात नाही, खड्डे का बुजवले जात नाही, असा संतप्त सवालही न्यायालयाने सरकारला केला.…

भिमाशंकर महामार्गावर दरड कोसळण्याची भिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनश्रीक्षेत्र भिमाशंकरला जाण्यासाठी मंचर-भिमाशंकर मार्गावर दररोज हजारो वाहने धावत असतात. या मार्गावर एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला खोल दरी आहे. यामार्गावर मोठ्याप्रमाणात खड्डे असल्याने प्रवासी त्रासले…

ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने संदीप शहा यांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनरस्त्यावरील खड्डे चुकविताना दुचाकी घसरल्याने पडलेल्या दुचाकीस्वाराच्या मागून आलेल्या ट्रकचे चाक डोक्यावरुन गेल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. संदीप वसंतलाल शहा (वय ४५, रा. गंगाधाम) असे मृत्यु पावलेल्यांचे नाव…

खड्यांमुळे आदित्य ठाकरे यांच्या आलिशान रेंजरोव्हर गाडीचा टायर फुटला

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईनराज्यातील सर्वच महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त असताना त्याचा फटका शिवसेनेचे नेते आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनाही बसला आहे. दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी नाशिकला जात असलेल्या आदित्य ठाकरे…

आयुक्तांचा अंकुश नसल्याने शहराचे बकालीकरण खासदार बारणे यांचा आरोप

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनशहरातील रस्त्यावरील खड्डे, मुख्य चौकात असलेले अतिक्रमण, कचऱ्याचे साम्राज्य, ड्रेनेजच्या समस्या यामुळे शहराचे बकलीकरण झाले आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर आयुक्तांचा अंकुश नसल्याने शहराचे बकलीकरण झाले असल्याचा…