Browsing Tag

चाकूने वार

28 सेकंदात चाकूनं केले 20 ‘वार’, ‘CCTV’ मध्ये कैद झाला ‘मर्डर’

सुरत : वृत्तसंस्था - गुजरातमधील सुरतमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबधामुळे एक व्यक्ती इतका वेडा झाला होता कि, त्याने दुसर्‍या व्यक्तीवर २८ सेकंदात २० पेक्षा जास्त वेळा चाकूने वार केले. ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.…

महिला पोलिसाच्या गळ्यावर चाकूने वार, खूनाच्या प्रयत्नानं प्रचंड खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - स्वयंपाक घरातील चाकू हातात घेऊन बंदोबस्तावरील महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या गळ्यावर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला. आज जिल्हा कारागृहात घडलेल्या या घटनेमुळे प्रचंड…

पत्नीचा खून केल्यानंतर व्यापार्‍यानं मारली 5 व्या मजल्यावरून उडी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईमध्ये एका 60 वर्षीय व्यक्तीने आपल्या 55 वर्षीय आजारी पत्नीचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. व्यवसायिक असणाऱ्या पतीने पत्नीचा खून करून पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.…

अहमदनगर : मुलीला पळवून नेल्याची विचारणा केल्याने चाकूने सपासप वार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - नातेवाईक मुलीला पळवून नेल्याची विचारणा केल्याच्या रागातून दोघांवर चाकूने सपासप वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. जामखेड शहरात ही घटना घडली. याप्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात अनिल उत्तम पवार (वय 55), सुरेश अनिल…

तोंडाच्या दुर्गंधीमुळे मीठी मारण्यास दिला नकार ; चाकूने केले सपासप वार

बेंगळुरू : वृत्तसंस्था - तोंडाची दुर्गंधी येत असल्यामुळे मित्राने मीठी मारण्यास नकार दिल्याच्या कारणावरून चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना बंगळुरू शहरात घडली आहे. हा प्रकार शहरातील मावल्ली मशीद परिसरात घडला असून या…

कर्नाटकातून पुण्यात आलेल्या व्यक्तीला चाकूने वार करून रिक्षाचालकांनी लुबाडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - भावाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीला रिक्षाचालकाने चाकूने वार करून मारहाण करत लुबाडल्याची घटना उंड्री येथील क्लाउड नाईनच्या शेजारील टेकडीच्या परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी…