माजी कर्णधार MS धोनी हा तर क्रिकेटमधला ‘योगी’ : जवागल श्रीनाथ
पोलीसनामा ऑनलाइन टीम - भारतीय संघाला टी-20 विश्वचषक, वन-डे विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून देणारा यशस्वी कर्णधार अशी महेंद्रसिंह धोनीची ओळख संपूर्ण जगाला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2011 साली वानखेडे मैदानावर…