Browsing Tag

तामिळनाडु

तामिळनाडुत 3 कोटी 21 लाखांची रोकड जप्त; मतदारांना वाटप करण्यासाठी आणली होती Cash

चेन्नई : तामिळनाडुमध्ये २०२१ च्या विधानसभा निवडणुक रंगात येत असून त्यात सर्वांकडून मतदारांना भुलविण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक पक्ष आपल्या जाहीरनाम्यात आश्वासनाची खैरात सुरु आहे. त्याचवेळी मतदारांना वाटप करण्यासाठी रोख रक्कमेचा वापर…

पं. बंगाल, केरळमध्ये पुन्हा सत्ताधार्‍यांना कल; पाँडेचरी, तामिळनाडुत सत्तांतराचा जनमत चाचणीत अंदाज

नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये काटे की टक्कर होणार असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. मात्र, जनमताचा कानोसा घेतला तर तृणमूलच्या जागा घटल्या तरी सत्ता…

अबब ! टाईल्स व्यावसायिकाकडे सापडले 8 कोटींचे ‘घबाड’

चेन्नई : चेन्नई येथील एका टाईल्स आणि सेनेटरीवेअरच्या उद्योगातील एका कंपनीवर आय टी विभागाने छापा घातला. त्यात कंपनीत तब्बल ८ कोटी ३० लाख रुपयांची रोकड आढळून आली आहे.प्रत्यक्ष कर विभागाने तामिळनाडु, गुजरात आणि कोलकत्ता येथील ११ ठिकाणी…

Kamala Harris : शपथविधी सोहळ्यादरम्यान कमला हॅरिस यांच्या मूळगावी थुलसेंद्रपूरम येथे जल्लोष

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -  अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची जो बायडन यांनी शपथ घेतली. त्यानंतर पहिल्या महिला आणि भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतली आहे. कमला हॅरिस अमेरिकेच्या ४५ व्या उपराष्ट्रपती ठरल्या…

‘जिसस कॉल्स’चे पॉल धिनाकरण यांच्यावर आयकर खात्याचे छापे

चेन्नई : तामिळनाडुतील प्रसिद्ध लेखक व जिसस कॉल्सचे प्रमुख पॉल धिनाकरण यांच्या २८ मालमत्तांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. कारुण्य इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्सेस, जिजस कॉल्स मंत्रालयाच्या परिसरातील जागांचा यात समावेश आहे.…

‘बुरेवी’ चक्रीवादळ श्रीलंकेला धडकले ! आज रात्री तामिळनाडुत येणार, NDRF ची पथके तैनात

चेन्नई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘बुरेवी’ चक्रीवादळाने मध्यरात्री श्रीलंकेतील त्रिकोमाली किनारपट्टीला धडकले. यावेळी वार्‍याचा वेग ताशी ८० ते ९० किमी असून त्यामुळे श्रीलंकेच्या किनारी पट्ट्यावर सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. ‘बुरेवी’…

बंगालच्या उपसागरात ‘बुरेवी’ चक्रीवादळ ! तामिळनाडु, केरळमध्ये अलर्ट जारी

पुणे : दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरात ‘बुरेवी’ हे चक्रीवादळ निर्माण झाले असून ते ताशी ६ किमी वेगाने भारतीय किनार्‍याच्या दिशेने वेगाने पुढे सरकत आहे. त्यामुळे तामिळनाडु, केरळसह श्रीलंकेत अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात…

आजचे हवामान : उत्तर भारतात कडाक्याची थंडी, लाटेची शक्यता, ‘या’ 4 राज्यात जोरदार पावसाचा…

नवी दिल्ली : बंगालच्या खाडीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, जो सोमवारी मोठ्या दाबाच्या पट्ट्यात बदलण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील चार दिवस तामिळनाडु, पुदुचेरी, केरळ आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता…