Browsing Tag

देवेंद्र फडणवीस

‘या’ माजी मुख्यमंत्र्यांचा निकटवर्तीय भाजपच्या वाटेवर ?

मुंबई : पोलिसनमा ऑनलाईन - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. आतापर्यंत अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिट्ठी देत भाजप शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून…

राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला ; ‘यांच्या’ उपस्थित करणार…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेसची गळती सुरु असून मुंबईमधील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते गणेश नाईक हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे. गणेश नाईक येत्या 11 सप्टेंबरला…

काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील 11 सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार ?

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन (सुधाकर बोराटे) - आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनूषंगाने राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन पुढील राजकीय वाटचालीबाबत व भाजप…

युती बाबात कोणताही ‘फॉर्म्युला’ ठरला नाही : गिरीश महाजन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपा-शिवसेना युतीचा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीतच ठरला असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. यावर बोलताना गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना, अद्याप युतीचा फॉर्म्युला ठरलाच नसल्याचे…

पंतप्रधानांनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांचे कौतुक

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - राज्याच्या विधानसभा निवडणूका तोंडावर असताना वेगवेगळ्या पक्षांचे दिगज्ज नेते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मुंबई…

PM नरेंद्र मोदींनी केले देशातील पहिल्या स्मार्ट औद्योगिक शहराचे उद्घाटन

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी औरंगाबाद औद्योगिक शहराचे (औरिक) उद्घाटन केले. हे देशातील पहिले नवीन स्मार्ट औद्योगिक शहर आहे जे १० हजार एकर क्षेत्रात पसरलेले आहे. हा दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल गॅलियरचा एक…

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत उद्धव ठाकरेंकडून युतीवर ‘शिक्कामोर्तब’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध प्रकल्पांचं भूमीपूजन केलं आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व्यासपीठावर उपस्थित होते. पंतप्रधान…

ऐतिहासिक किल्ल्यांना अजिबात धक्का लागू देणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात ज्या - ज्या ठिकाणी छत्रपतींचा, गड किल्ल्यांचा, मराठ्यांचा इतिहास आहे अशा ठिकाणी काहीही करण्यासाठी हे राज्य सरकार कधीच परवानगी देणार नाही. ऐतिहासिक किल्ल्यांना नखभरही धक्क्का लागू देणार नाही असे राज्याचे…

विधानसभेसाठी PM मोदींनी CM फडणवीसांना दिल्या ‘या’ सूचना, शिवसेनेची डोकेदुखी वाढणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीतही बाजी मारण्यासाठी भाजप-शिवसेना युतीचे प्रयत्न सुरू आहेत.…

अमित शाहांनी सोलापूरमध्ये ‘या’ 6 नेत्यांशी केली बंद खोलीत चर्चा !

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काल सोलापूरमध्ये शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाजनादेश यात्रेचा काल सोलापूरमध्ये समारोप झाला. यावेळी…