Browsing Tag

पोलीस उपनिरीक्षक

सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळ्या झाडून पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात तैनात बिहार पोलिसांच्या एका उपनिरीक्षकाने आत्महत्या केली. औरंगाबाद जिल्ह्यातील अंबा पोलिस ठाण्यात तैनात जितेंद्रकुमार सिंग, वय 56 वर्षे याने स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने आत्महत्या…

मैत्रीचा गैरफायदा घेत अतिप्रसंग केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध बलात्काराचा FIR

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - समाजमाध्यमातील मैत्रीचा गैरफायदा घेऊन अतिप्रसंग केल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलातील एका पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अद्याप कोणाला अटक केली नाही. एका इंग्रजी…

Pune News : नांदेडच्या पोलीस उपनिरीक्षकाचा पुण्यात ‘डर्टी पिक्चर’, महिला पोलीसाची फसवणूक…

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - नांदेड पोलीस दलातील उपनिरीक्षकाने पुण्यातील एका महिला शिपायाला लग्न करण्याचे आमिष दाखवत जवळीक साधली. तर कर्ज असल्याचे सांगून 5 लाख आणि 9 तोळे दागिने घेऊन ते परत न करता फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.…

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये 5 लाख रूपयांची लाच घेताना पोलिस अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस उपनिरीक्षकास 5 लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. त्यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली.फारुख सय्यद सोलापूरे असे पकडण्यात आलेल्या उपनिरीक्षकाचे नाव असल्याचे…

गृहमंत्र्यांनी साजरा केला बंदोबस्तातील पोलीस उपनिरीक्षकाचा वाढदिवस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - गृहमंत्री अनिल देशमुख काल पुणे येथे दौऱ्यावर होते. आज सळाळी पुण्यावरुन मुंबईला येताना एक्सप्रेस हायवेवर त्यांनी किवळे फाटा येथे कर्तव्यावर असलेले पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांचेशी थोडा वेळ थांबून संवाद साधला.…

पंढरपूरच्या शहीद झालेल्या सुपुत्राचे देशासाठी लढता लढता हात पिवळे होण्याचे राहूनच गेले

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - गडचिरोली येथे झालेल्या नक्षलवादी चकमकीत पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथील शतेकरी कुटुंबातील धनाजी तानाजी होनमाने (वय-29) हे शहीद झाले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता. चार महिन्यापूर्वीच ते गावी…

Lockdown : ‘लॉकडाऊन’मध्ये अकडले पोलिस उपनिरीक्षक अशरफ अली, आता DSP मुलीच्या देखरेखीखाली…

सीधी (मध्य प्रदेश) : वृत्तसंस्था -  कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीमध्ये जे लोक आपल्या नातेवाईक किंवा इतरांना भेटण्यासाठी गेले आहेत ते सर्वजण लॉकडाऊनमुळे त्याच ठिकाणी अडकून पडले आहेत. मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यातील…

लॉकडाऊन असताना मशिदीत नमाज पठण, पोलीस निरीक्षकासह पोलीस उपनिरीक्षक निलंबित

अहमदाबाद : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन असताना गुजरातमधील डांग जिल्ह्यात एका मशिदीत नमाज पठण करण्यात आले. हा प्रकार समोर आल्यानंतर त्या ठिकाणच्या स्थानिक पोलिसांना नमाज पठण थांबवण्यात अपयश…