Lok Sabha Election 2024 | महाराष्ट्रातील भाजपा उमेदवार लवकरच ठरणार, चर्चेसाठी नेते दिल्लीला रवाना
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Lok Sabha Election 2024 | लोकसभेसाठी महायुतीच्या जागावाटपाबाबत काल भाजपा नेते (BJP Leader) अमित शाह (Amit Shah) यांनी घटकपक्षांच्या प्रमुख नेत्यांशी काल येथे चर्चा केली. या चर्चेत जागावाटपावर निर्णय झाल्याची…