Browsing Tag

मुठा कालवा

मुठा कालवा तिथे अवैधपणे राहणाऱ्या लोकांमुळेच फुटला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपर्वती भागात २७ सप्टेंबर २०१८ रोजी कालव्याचा भराव खचला आणि लाखो लीटर पाणी यावेळी वाहून गेले. दांडेकर पूल पाण्याखाली गेला होता. आता या कालवा फुटीच्या घटनेनंतर पाठबंधारे विभाग आणि महापालिका प्रशासनाला धारेवर धरले…

मुठा कालवा अचानक कसा फुटला ? : उच्च न्यायालय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनपुण्यात गुरुवारी मुठा कालव्याची भिंत फुटून दांडेकर पूल भागात पाणी शिरले. पुण्यातील खडकवासला धरणातून निघालेला मुठा नदीचा कालवा अचानक कसा फुटला ?  या दुर्घटनेमागची नेमकी काय कारणं आहेत ? याचा तपशीलवार अहवाल…

मदतीला धावलेल्या ‘त्या’ रणरागिणीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनपुण्यातील कालवा फुटल्यानंतर पुण्यातील कालव्याजवळच्या वस्त्यांमध्ये महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. ज्या पाण्यात नीट उभेही राहता येत नव्हते अशा वेळेला स्वतःच्या जीवाची फिकीर न करता स्वत: पाण्यात…

मुठा कालवा फुटण्यास भूमिगत वीजवाहिन्यांचा संबंध नाही

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईनसिंहगड रस्त्यावर मुठा उजवा कालवा फुटण्यास कालव्याबाहेरील भिंतीबाजूला दोन वर्षांपूर्वी टाकण्यात आलेल्या भूमिगत वीजवाहिन्यांचा संबंध नसल्याचे महावितरणकडून शुक्रवारी (दि. 28) स्पष्ट करण्यात आले.दांडेकर पुलाजवळ…

जलसंपदा विभागाचे हास्यास्पद विधान, म्हणे उंदीर, घुशी, खेकड्यांमुळे मुठा कालवा फुटला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपर्वती भागात मुठा कालव्याची भिंत कोसळली. जनता वसाहतीजवळ कॅनॉलची भिंत कोसळल्याने पुण्याच्या रस्त्यांवर महापूर आल्याचं चित्र निर्माण झाले होते. दांडेकर पूल आणि परिसरात पाणीच-पाणी साचलं. तर, सिंहगड रोड परिसरात पाणी…

‘त्या’ महिलेला शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्याकडून दीड लाख रुपयांचा धनादेश

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईनशिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शेवंता सुरेश बोडेकर या महिलेला दीड लाख रुपयांचा धनादेश दिला. मुठा उजव्या कालव्याला भगदाड पडून झालेल्या दुर्घटनेत बोडेकर यांच्या घरातील दीड लाख रुपये वाहून गेले होते. बोडेकर…

‘या’ कारणामुळे दांडेकर पुलाजवळ दुर्घटना घडली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनजनता वसाहत येथे कालव्या खालून जाणाऱ्या मोरी पासून काही अंतरावर कालव्याच्या तळाशी छोटे विवर तयार झाले होते. पाण्यामुळे ते अधिक मोठे होत गेले आणि वरील भराव खचल्याने ही दुर्घटना घडली. दरम्यान कालव्यालागत टाकण्यात…

मुठा कालवा फुटल्याने चार रोहित्रांचा वीजपुरवठा बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनसिंहगड रस्त्यावर मुठा कालवा फुटून जनता वसाहत व परिसरातील अनेक घरांत पाणी शिरल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून महावितरणकडून चार रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. २८) सकाळी सर्व घरांची पाहणी…

मुठा कालवा फुटल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार

पुणेः पोलीसनामा ऑनलाईनमुठा कालवा फुटल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. महापालिका प्रशासनाने ही माहिती दिली. या कालव्याची दुरुस्ती होण्याकरीता दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी पाणी जपून वापण्याचे…

नागरिकांच्या मदतीला महिला पोलीस सरसावल्या

पुणे: पोलीसनामा ऑनलाईनआज सकाळी साडे दहाच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील मुठा कालवा दांडेकर पुलाजवळ फुटला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर आले. काही मिनिटातच सिंहगड रस्ता गुडघाभर पाण्याने भरुन गेला. सिंहगड रस्त्याच्या…