Browsing Tag

लोणी काळभोर

स्वदेशीचा पुरस्कार करत आत्मनिर्भर भारत घडवू या : नितीन गडकरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  - कोरोना व्हायरसने अर्थव्यवस्था अडचणीत असताना या माहामारी जगाला आत्मनिर्भर होण्याची नामी संधी उपलब्ध करून दिली आहे. भारत या संकटाकडे एक संधी म्हणून पाहत आहे. भविष्यात सुनियोजन करून स्वदेशी वस्तूंचा अधिकाधिक वापर…

जामिनावर बाहेर येणार्‍या ‘भाई’चं स्वागत करण्यास गेलेल्यांवर FIR

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - संचारबंदीत देखील गुन्हेगारीतील्या "भाई"चे चाहते गप्प नसून खूनाच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आलेल्या भाईचे स्वागत करण्यासाठी या चाहत्यांनी येरवडा कारागृहा बाहेर गर्दी केली होती. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल…

‘कोरोना’मुळं बांधकाम व्यवसायावरही ‘अवकळा’, मजूर होताहेत स्थलांतरित :…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - 'करोना' व्हायरसने जगभर धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे 22 मार्चपासून देशभर लॉकडाऊन असून, सर्व उद्योग, व्यवसाय आणि कंपन्यांसह सर्व्च व्यवहार ठप्प झाले आहेत. त्याचा फटका सर्व व्यवसायांना बसत आहे. याला बांधकाम क्षेत्रही…

बँक आपल्या दारी ! ‘कोरोना’ पार्श्वभूमीवर ‘BOI’ची सेवा

लोणी काळभोर पोलिसनामा (शरद पुजारी) - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंन्स ठेवणे आवश्यक असल्याने थेऊर येथील बँक ऑफ इंडिया शाखेच्या वतीने बँक आपल्या दारी ही सुविधा उपलब्ध करून दिली असून यामध्ये बँकेतून पैसे काढणे व बँकेत पैसे टाकणे…

पुण्यात ‘कोरोना’ हरवण्यासाठी तरुणांचा निश्चय ! उपनगरामध्ये जनता कर्फ्यू तरीही मूळ…

पुणे : प्रतिनिधी - कोरोनाचा संसर्ग घालविणे जमणार नाही, असा विचार करण्यापेक्षा आपण कोरोनाला हरवूच असा निश्चय करू. कोरनावर मात करूनच दाखवू असा आत्मविश्वास प्रत्येकाने बाळगला पाहिजे, अशी भूमिका पोक्तमंडळींनी घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेमध्ये…

ग्रामीण भागात ‘कोरोना’च्या ‘एन्ट्री’मुळे सामन्य ‘चिंताग्रस्त’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाचे संकट कमी होण्याऐवजी वाढत असल्याने सामान्यांच्या मनात अनेक प्रश्नांनी काहूर माजवले आहे. आतापर्यंत शहरातील पेठा आणि गर्दीच्या ठिकाणी कोरोनाबाधित आढळत होते. आता चक्क ग्रामीण भागात कोरोनाने एन्ट्री केल्यामुळे…

Coronavirus : ‘कोरोना’बाधीत महिलेच्या संपर्कात आलेले 1 डाॅक्टर व 2 नर्स…

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन - उरुळी कांचन येथील कोरोना बाधित महिला लोणी काळभोर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना तिच्या संपर्कात आलेल्या एक्कावन जणापैकी एक डाॅक्टर सह दोन नर्स अशा तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त…

कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने केली ‘कोरोना’शी लढण्याची पूर्ण तयारी, घरोघरी तपासणी

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन - (शरद पुजारी) कोरोना महामारीला हद्दपार करण्यासाठी अनेकविध उपाययोजना आखल्या जात आहेत यामध्ये हवेली तालुक्यातील कदमवाकस्ती ग्रामपंचायतीने आपल्या नागरिकांची मोफत आरोग्य चाचणी घेण्याचा उपक्रम हाती घेतला यासाठी या…