Bigg Boss OTT 2 | ‘वेड’ फेम अभिनेत्री जिया शंकर हिने सांगितले ‘बिग बॉस OTT 2’ मध्ये सहभागी होण्याचे…
पोलीसनामा ऑनलाइन – ‘वेड’ या मराठी चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री जिया शंकर (Actress Jiya Shankar) तरुणाईमध्ये एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जियाने नुकतीच बिग बॉस OTT सीजन 2 (Bigg Boss OTT 2) मध्ये स्पर्धक म्हणून दमदार एन्ट्री केली आहे.…