Delhi Murder Case | श्रद्धा वालकरने आफताब विरोधात आधीही नोंदवली होती तक्रार, पण…
वसई : पोलीसनामा ऑनलाईन - दिल्लीत झालेल्या खून प्रकरणाची (Delhi Murder Case) समाजातील सर्व स्तरांवरून टीका होत आहे. स्वतःची लिव्ह-इन पार्टनर, श्रद्धा वालकरची 18 मे रोजी निर्घृणपणे हत्या आफताब पूनावाला याने केली. आफताबने श्रद्धाचा गळा दाबून…